सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दिसाण्यात चांगला असलेला.
उदाहरणे : रामची बायको खूप सुंदर आहे
समानार्थी : रूपवान, सुंदर, सुरेख
जिसकी शक्ल-सूरत अच्छी हो।
Pleasing in appearance especially by reason of conformity to ideals of form and proportion.
अर्थ : सुंदर व सजलेला.
उदाहरणे : त्या देखण्या व्यक्तीकडे सर्वांच्या नजरा वळत होत्या
समानार्थी : राजबिंडा
जो सुन्दर और बना-ठना हो।
Marked by up-to-dateness in dress and manners.
स्थापित करा
देखणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dekhnaa samanarthi shabd in Marathi.